Surprise Me!

Lokmat Sport | Team India चा नवा कर्णधार | विराट कोहलीला आराम | Cricket | Virat Kohli | New Captain

2021-09-13 5 Dailymotion

६ मार्च पासून बांगलादेश आणि श्रीलंका विरुद्ध होणाऱ्या टी-२० तीन देशीय मालिकेसाठी रोहित शर्माला टीम इंडियाचा कर्णधार बनवून विराट कोहलीला आराम देण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या मोठ्या दौऱ्यानंतर BCCI ने काही खेळाडुंना आराम देण्याचा विचार केला आहे. तीन देशीय मालिकेसाठी रविवारी संघाची घोषणा होऊ शकते.ही मालिका श्रीलंकेच्या ७० व्या स्वतंत्रता दिवसाच्या पार्श्वभूमीवर खेळवली जाणार आहे. या मालिकेमध्ये भारताचा पहिला सामना श्रीलंकेसोबत होईल. सर्व संघांमध्ये २ सामने होतील तर एकूण ७ सामने खेळले जातील.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews